23 hours 9 minutes
Some articles contain affiliate links (marked with an asterisk *). If you click on these links and purchase products, we will receive a small commission at no extra cost to you. Your support helps to keep this site running and to continue creating useful content. Thank you for your support!
वैदिकांच्या जीवन-कार्यावर सहजसुंदर भाषेत लिहिलेली ही अनुभवनिष्ठ कादंबरी. ऋचिकांची तपस्विता,जमदग्नींची कर्मशीलता,परशुरामांची सर्जनशीलता,जगन्मातेचं रेणुकेत झालेलं प्राकट्य यांना वंदन केल्याशिवाय वैदिक परंपरा समजूच शकणार नाही.या साऱ्याचं यथार्थ दर्शन 'वैदिक'मधून प्रतीत झालं आहे.