Hrishikesh Gupte
Tila Tila Dar Ughad
Cover
Unabridged
2 hours
Some articles contain affiliate links (marked with an asterisk *). If you click on these links and purchase products, we will receive a small commission at no extra cost to you. Your support helps to keep this site running and to continue creating useful content. Thank you for your support!
प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भिती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळाकपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या. गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी ऋषिकेश गुप्ते लिखीत मराठी लघुकादंबरी ,श्रीरंग देशमुख यांच्या आवाजात 'तिळा तिळा दार उघड '
Lismio